Toll Free - Helpline No.: 1800 22 1250

OUR MOTTO : "Safe & Accident Free Bus Service"

Highlight:
  • Goods Transport Services of MSRTC" For more information pl. contact :- 022-23024068
  • किल्ले रायगड दर्शन.... आता एसटीने....ते ही, माफक दरात..!
  • For Technical Assistance ,Please Call 022-23053992
  • For any assistance/queries in respect of online reservation system contact our Call-Centre No. 1800221250

Inter-State Transportation

आंतर राज्य वाहतूक विस्तार

आंतर राज्य वाहतूकीचे करार कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात, आंध्र प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड या सात राज्यांसोबत तसेच दादरा व नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशा बरोबर करण्यात आलेले असून त्या करारान्वये म.रा.मा.प. महामंडळांस व अन्य राज्यांस मंजूर तसेच प्रत्यक्ष चालनात असलेल्या मार्गाची एप्रिल २०१५ पर्यंतची माहिती खालीलप्रमाणे आहे.

 
 
क्र. राज्याचे नाव अन्योन्य करारान्वये महाराष्ट्र राज्यास दिलेले आंतरराज्य महामंडळांने वाहतुक करुन चालविलेले एकूण आंतरराज्य
मार्ग फेऱ्या मार्ग फेऱ्या
१. कर्नाटक ६४४ ११५६ २४५ ७९६
२. मध्य प्रदेश १८७ ७१० ९६ ३६६
३. गोवा १७१ १५४ ३८ ४२
४. गुजरात ३१ ९० ३१ ८७
५. आंध्र प्रदेश १३० ३६१ ६६ २८०
६. दादरा व नगर हवेली केंद्रशासित प्रदेश
७. छत्तीसगड १२ ५८ १६
८. राजस्थान १६
  एकूण ११८६ २६२९ ४८७ १५९६