msrtc home msrtc about us msrtc services msrtc rti msrtc news msrtc contact
वाहतूक : लोक न्यायालय

             

लोक न्यायालय
      कोर्टात असलेली अपघात नुकसान भरपाई प्रकरणे कायदेशीर दृष्टीकोनातून निकाली काढण्यासाठी बराच विलंब लागतो. अशी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी लोक न्यायालयाद्वारे तंटे मिटविण्याची प्रथा सन १९८५ मध्ये सुरु झाली. ज्या मोटार अपघातात राज्य परिवहन महामंडळाचा चालक अंशत: अथवा पुर्णत: जबाबदार दिसत असेल अशा अपघातातून उदभवणारी मोटार अपघात नुकसान भरपाई मागणीची प्रकरणे लोक न्यायालया करवी तडजोडीने मिटविण्यासाठी महामंडलाने प्रतिसाद दिला आहे.

लोक न्यायालयात ठेवण्यात आलेली व निकाली काढलेल्या प्रकरमांचा तपशील सोबत जोडला आहे.

क्र. सन लोक न्यायालायत ठेण्यात आलेली प्रकरणे लोक न्यायालयात निकाली काढलेली प्रकरणे
१९८५-८६ २०७ ७६
१९८६-८७ २४७ ९८
१९८७-८८ २९८ १२४
१९८८-८९ ३०१ १६७
१९८९-९० ३६९ १६५
१९९०-९१ ६८२ ३४४
१९९१-९२ ७३७ ३५४
१९९२-९३ ६२१ ३०८
१९९३-९४ १२४० ६३६
१० १९९४-९५ १२५१ ५६३
११ १९९५-९६ १६०२ ६९८
१२ १९९६-९७ १६५७ ६८४
१३ १९९७-९८ ११२० ४७८
१४ १९९८-९९ १०३९ ४०५
१५ १९९९-२००० ९१४ ३६६
१६ २०००-०१ ७७८ २८२
१७ २००१-०२ ८८२ ३४८
१८ २००२-०३ ७७६ २०८
१९ २००३-०४ ४८७ १६०
२० २००४-०५ ३५९ ७३
२१ २००५-०६ ४०४ १५९

मागील १० वर्षात राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्यांना झालेल्या अपघातांची आकडेवारी

क्र. मुद्दा ९६-९७ ९७-९८ ९८-९९ ९९-०० ००-०१ ०१-०२ ०२-०३ ०३-०४ ०४-०५ ०५-०६ एप्रिल ०५-मे ०५ एप्रिल ०६-मे ०६
सार्थ कि.मी.(कॊटीत) १६२.८० १६५.२७ १६९.५६ १७३.८८ १७९.४४ १७८.२९ १७६.५६ १७६.५२ १७६.७६ १७२.१३ ३१.६२ ३०.७९
प्रतिदिनी रस्तावरील वाहने १४८१५ १४९१५ १५१३५ १५३८९ १५९२० १५८०५ १५५१२ १५१७७ १५२२८ १४६८० १५६४८ १४८९६
प्रवाशांची संख्या (कॊटीत) २७२.१७ २५९.१० २५२.५६ २५५.९९ २३७.६४ २२६.९० २२३.७४ २०६.५१ २१४.०८ २११.७२ ३८.२५ ३७.५६
अपघातांची संख्या

अ) प्रणांतिक
ब) गंभीर
क) किरकोळ
ड) एकूण

 

५३२
२४१३
१२९९
४२४४

 

४७७
२४३६
११९९
४०३२

 

५२०
२५६०
११२६
४२०६

 

४६६
२६६१
१२०१
४३२८

 

४४०
२५८४
१०२८
४०५२

 

४७७
२३६४
९४०
३७८१

 

४४७
२१३५
९६९
३५५१

 

४१३
२०५१
२३४
३३९८

 

३९४
२१०७
७२८
३२२९

 

४०४
२१५१
८१५
३३७०

 

६९
३५६
१४६
५७१

 

६२
३५७
११६
५३५

अपघातातील मृत्यु

अ)रा परिवहन प्रवासी
ब)रा परिवहन कर्मचारी
क)इतर
ड)एकूण

 

१५३
२५
५३९
७१७

 

१३७
१८
४९१
६४६

 

१३८
२५
५२५
६८८

 

९६
४२
४५८
५९६

 

७६
१५
४८१
५७२

 

११३
१३
५२१
६४७

 

११६
१२
४४०
५६८

 

८४
१६
४२६
५२६

 

६२
१५
४३२
५०९

 

१०१
१४
४००
५१५

 

३५

७०
१०८

 

१३

६८
८४

अपघातातील जखमींची संख्या ११०७८ ११६३७ १०५६८ ८६३५ ८१३६ ८१३६ ८०६५ ६९३१ ६७१३ ६८५७ १०६९ ११०७
दर लाख सार्थ कि. मी. मागे अपघाताचे प्रमाण ०.२६ ०.२४ ०.२५ ०.२५ ०.२३ ०.२१ ०.२० ०.१९ ०.१८ ०.२० ०.१८ ०.१७
आर्थिक तात्कालिक मदत (रुपये लाखात) २२.३० २२.९८ २७.०६ २७.२४ २४.०५ ३०.४१ २६.२० ३४.९ ३८.२५
अंतिम नुकसान भरपाई (रुपये कोटीत) ५.६८ ५.७४ ५.९ ७.२७ ८.१५ १०.७९ १४.०२ २१.४५ २५.७९

१५०० पेक्षा जास्त बस गाड्या असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना झालेल्या अपघातांची आकडेवारी

क्र.

महामंडळ

सरासरी बस गाड्या

सार्थ कि. मी. (कोटीत)

२००३-०४ २००२-०३ २००३-०४ २००२-०३
महाराष्ट्र रा.प. महामंडळ. १६१२१ १६५१० १७६.५२ १७६.५६
आंध्रप्रदेश रा.प. महामंडळ. १७५३६ १९१५७ २२६.६२ २२३.५८
कर्नाटक रा.प. महामंडळ. ४३९८ ४२६० ५६.२२ ५३.६६
गुजरात रा.प. महामंडळ. ८९६३ ९०९७ १०१.२६ १०१.९९
उत्तर प्रदेश रा.प. महामंडळ. ६१९७ ७२३५ ६२.३४ ६९.३०
केरळ रा.प. महामंडळ. ४२६७ उपलब्ध नाही ४०.२३ उपलब्ध नाही
राजस्थान रा.प. महामंडळ. ४७४७ ४६९८ ५५.८४ ५४.८४
मध्यप्रदेश रा.प. महामंडळ. १६९० २१८८ १३.५१ १७.१८
हरियाणा रा.प. महामंडळ. ३३३४ ३४७४ ३९.८४ ३९.४९
१० पंजाब राज्य रा.प. महामंडळ. १७१२ १८५७ १४.३२ १६.५७
११ उत्तर पश्चिम कर्नाटक रा.प. महामंडळ. ३५९० ३६१६ ४६.०८ ४४.०९
१२ उत्तर पुर्व कर्नाटक रा.प. महामंडळ. १९३४ २२४१ २६.४६ २३.४७

(सदर माहिती सी आय. आर. टी., पुणे. यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तिकेतून घेण्यात आली आहे).
 
 
2007, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.