पंढरपूर यात्रेसाठी प्रथम पूजा करणा-या
वारक-यास प्रवासात सवलत
कार्तिकी व आषाढी एकादशीच्या दिवशी
शासकीय पुजेचा मान मिळाणा-या वारकरी दांपत्यास पुढील
वर्षभर एस.टी. बसने मोफत प्रवास करण्यासाठी सवलत
देण्याबाबत महाराष्ट्र शासन निर्णय क्र. एसटीसी-३४०५/प्रक्र-२५/परि-१
दिनांक २/११/२००५ अन्वये दिली आहे.