msrtc home msrtc about us msrtc services msrtc rti msrtc news msrtc contact
वाहतूक : पार्सल कुरिअर व विनाधनी सामान वाहतूक

             

पार्सल कुरिअर व विनाधनी सामान वाहतूक
      रा. प. कर्मचा-यांमार्फत करण्यात येणारी पार्सल, विनाधनी सामान वाहतूक खासगी परवानाधारकाची नियुक्ती करून त्यांचे मार्फत दिनांक २७/१०/२००५ पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे सुमारे १५० पेक्षा जास्त कर्मचारी वर्गाची बचत होणार असून सुमारे १ कोटी ६५ लाखापेक्षा जास्त रक्कमेच्या खर्चात बचत होणार आहे.

 

 
 
2007, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.