msrtc home msrtc about us msrtc services msrtc rti msrtc news msrtc contact
वाहतूक : ‘‘प्रवासी जोडो अभियान’’

             

‘‘प्रवासी जोडो अभियान’’
      महामंडळ चालू वर्षी प्रवासी जोडो अभियान सर्व आगार व विभागीय पातळीवर राबवित आहे. प्रवासी जोडो अभियान राबविण्याचा मुख्या उद्देश हा महामंडळापासून दूर गेलेला प्रवासी परत आकृष्ट करणे हा आहे. या अभियानात प्रामुख्याने गाड्यांची स्वच्छता, नियमितता ठेवणे, गाड्यांच्या रंगसंगतीत व रचनेत बदल करणे त्याचप्रमाणे प्रवासी हा केंद्रबिंदू मानून त्यांना सौजन्याची वागणूक देणे इत्यादी उपाय योजना करणे या बाबी सर्व स्तरावर सातत्याने अमंलात आणल्या जातात. तसेच प्रामुख्याने वाहक, चालक व यांत्रिक कर्मचाऱ्यांना संबोधले जाते.

 
 
2007, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.