msrtc home msrtc about us msrtc services msrtc rti msrtc news msrtc contact
वाहतूक : आंतर राज्य वाहतूक विस्तार

             

आंतर राज्य वाहतूक विस्तार
     आंतर राज्य वाहतूकीचे करार कर्नाटक, मध्यप्रदेश, गोवा, गुजरात, आंध्रप्रदेश, या पाच राज्यांसोबत तसेच दादरा व नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशा बरोबर करण्यात आलेले असून त्या करारन्वये महामंडळाकडून चालविण्यात आलेल्या मार्गांची माहिती खालील प्रमाणे आहे.

अ. क्र. राज्यांचे नांव अन्योन्य आंतरराज्य वाहतूक करानान्वये महाराष्ट्र राज्यास एकूण दिलेले मार्ग एकूण मार्गापैकी मरामाप महामंडळाने चालविलेले मार्ग
१. कर्नाटक ४८६ ३३३
२. मध्य प्रदेश ९९ ५८
३. गोवा २६ २१
४. गुजरात २६ २५
५. आंध्रप्रदेश १३२ ७०
६. दादरा व नगर हवेली केंद्रशासित प्रदेश
    ७७६ ५१०
 
 
2007, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.