msrtc home msrtc about us msrtc services msrtc rti msrtc news msrtc contact
वाहतूक : बिनतारी संदेश वहन यंत्रणा प्रायोगिक प्रकल्प

             

बिनतारी संदेश वहन यंत्रणा प्रायोगिक प्रकल्प सन १९९२ मध्ये खालील निवडक ठिकाणी उभारण्यात आला होता.

अ) १)मुंबई सेंट्रल २)परळ, ३)कुर्ला नेहरू नगर, ४)पनवेल, ५)खोपोली, ६)लोणावळ, ७)रामवाडी(पेण), ८)ठाणे, ९)भिवंडी, १०)शहापूर, ११)इगतपूरी चेक पोस्ट, १२)माथेरान(पुन:प्रेक्षपण केंद्र).
 
या प्रकल्पात मार्ग तपासणी पथकांच्या मुंबई, रायगड व ठाणे या विभागात प्रत्येकी दोन जिप्स असून त्यातही बिनतारी संच बसविलेले आहेत.

ब) या यंत्रणेचे फायदे तोटे समजल्यावर महामंडळाच्या निर्णयानुसार बिनतारी संदेश वाहन यंत्रणा विस्तार प्रकल्प खालील विभागात उभारण्यात आला आहे.
१) रायगड २) रत्नागिरी, ३) नाशिक,४) धुळे, ५) अहमदनगर, ६) पुणे, ७) सातारा, ८) कोल्हापूर, ९) नांदेड, १०) अमरावती, ११) अकोला, १२) नागपूर,      १३) चंद्रपूर

क) औरंगाबाद व उस्मानाबाद विभागात यंत्रणा लवकरच कार्यान्वित होणार आहे.

ड) या विस्तार प्रकल्पात एकूण १६८ स्थिर केंद्रे, ३४ चलत केंद्रे व १८ पुन:प्रक्षेपण यांचा समावेश आहे.
 

 
 
2007, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.