खासगी
एजंट मार्फत
संगणकीय
मॅन्युअल
आगाऊ आरक्षण
केंद्र
प्रवासी
जनतेचे
सोईसाठी
महामंडळाने
पुणे, मुंबई,
ठाणे या
मोठ्या शहरात
खासगी
संगणकीय
आरक्षण
केंद्रे चालु
केलेली आहेत.
पुणे
शहरात
-- कोथरूड, औध,
सिंहगड रस्ता,
पौड रस्ता.
मुंबई उपनगर --
विलोपार्ले
(पूर्व),
मुलुंड
(पूर्व),
गोरेगांव
(पूर्व), मालाड,
(पश्चिम)
माझगाव,
अंधेरी
(पूर्व),
घाटकोपर,
(पश्चिम).
आशा प्रकारे
खासगी आरक्षण
केंद्र
मुंबईत ७
ठिकाणी व पुणे
शहरात ४
ठिकाणी
कार्यान्वित
आहेत.
याशिवाय
महामंडळाची
स्वत:ची
संगणकीय
आरक्षण
केंद्रे
मुंबई
सेंट्रल,
परेल, कुर्ला
नेहरुनगर,
दादर (एशियाड),
वाशी,
बोरिवली,
ठाणे (वंदना),
ठाणे (रेल्वे स्टेशन),
पिंपरी-चिंचवड,
स्वारगेट,
डेक्कन (पुणे)
येथे आहेत.
तसेच
महाराष्ट्रात
इतर ठिकाणी ५२
संगणकीय
विरहित
(मॅन्युअल)
आरक्षण
एजंटस्
नियुक्त
करण्यात आले
आहेत.