msrtc home msrtc about us msrtc services msrtc rti msrtc news msrtc contact
वाहतूक : मिनी बस सेवा

             


मिनी बस सेवा
      चोरट्य़ा प्रवास वाहतूकीस आळा घालण्याच्या दृष्टीने महामंडळाने एकूण २०० मिनी बसेस खरेदी केल्या असून त्या चालनात आणल्या आहेत. या बसेस चोरटी वाहतूक होणा-या मार्गावर वापरात येत आहेत. या बसेसना प्रवासी प्रतिसाद चांगल्या प्रकारे देत आहे.

 
 
2007, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.