msrtc home msrtc about us msrtc services msrtc rti msrtc news msrtc contact
वाहतूक : अजिंठा लेण्यांसाठी खास वाहतूक

             

अजिंठा लेण्यांसाठी खास वाहतूक
      अजिंठा व वेरूळ येथील लेण्यांचे प्रदूषणापासून संरक्षण होण्यासाठी जपान सरकारने दिलेल्या मदतीतून अजिंठा टी जंक्शन ते अजिंठा लेणी या मार्गासाठी वातानुकूलित व विना वातानुकूलित या दोन प्रकारच्या बसेस दिनांक १५/८/२००२ पासून चालू करण्यात आलेल्या आहेत. वातानुकूलित व विना वातानुकूलित बसेससाठी अनुक्रमे रुपये १०/- व रुपये ६/- प्रवासी भाडे ठेवण्यात आले आहे.

 
 
2007, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.