msrtc home msrtc about us msrtc services msrtc rti msrtc news msrtc contact
वाहतूक : नैमित्तिक करार

             

नैमित्तिक करार
नैमित्तिक कराराचे दर दि. २५/११/२००५ पासून अमलात आले असून ते खालील प्रमाणे आहेत.

बसची आसन क्षमता

प्रति कि.मी. चा दर

फ़क्त दुहेरी फ़ेरीच्या कराराबाबत विद्यार्थां साठी(रुपये)
१ मार्च ते ३० जून गर्दीचा हंगाम १ जुलै ते २८ फ़ेब्रुवारी कमी गर्दीचा हंगाम
एकेरी फ़ेरीचा करार (रुपये) दुहेरी फ़ेरीचा करार (रुपये) एकेरी फ़ेरीचा करार (रुपये) दुहेरी फ़ेरीचा करार (रुपये)
साध्या गाड्या ४० आसनापर्यंत (२० आसनी मिनी बस वगळून)

४१ ते ५० आसने

५१ ते ५५ आसने

५६ ते ६० आसने

 

३४.००

 

४३.००

४७.००

५१.००

 

१९.००

 

२४.००

२७.००

२९.००

 

३२.००

 

४०.००

४४.००

४८.००

 

१८.००

 

२३.००

२५.००

२७.००

 

०९.५०

 

१२.००

१३.५०

१४.५०

निमआराम

४० आसनापर्यंत

४१ ते ४५ आसने

४६ ते ४९ आसने

 

४१.००

४६.००

५०.००

 

२३.००

२६.००

२८.००

दोन्ही हंगामात सारखे दोन्ही हंगामात सारखे सवलत नाही
डिलक्स/आराम सेवा

२४ आसनापर्यंत

२५ ते ३८ आसने

३९ ते ४० आसने

४१ ते ४५ आसने

 

३६.००

५७.००

६०.००

६७.००

 

२०.००

३२.००

३४.००

३८.००

दोन्ही हंगामात सारखे दोन्ही हंगामात सारखे सवलत नाही
वातानुकूलित

३६ आसनापर्यंत

३७ ते ४० आसनापर्यंत

४१ ते ४५ आसनापर्यंत

 

९३.००

१०२.००

११४.००

 

५२.००

५८.००

६५.००

दोन्ही हंगामात सारखे दोन्ही हंगामात सारखे सवलत नाही
२० आसनी मिनी बस (साधी सेवा) २७.०० १५.०० दोन्ही हंगामात सारखे दोन्ही हंगामात सारखे सवलत नाही


१) दिनांक १/१२/२००० पासून नैमित्तिक कराराच्या गाडीतून २५ % जादा प्रवासी विनामूल्य नेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
२) नैमित्तिक कराराचे कालावधीत नैमित्तिक करारावर घेतलेल्या सर्व प्रकारच्या गाड्यांचे प्रति बस दैनिक सरासरी ३०० पेक्षा अधिक आकारणीय  कि.मी. झाल्यास पक्षकारास फ़क्त कि.मी.च्या आकारणीत २ % सूट देण्यात येते.
३) आगार ते प्रवासी घेण्याचे ठिकाण यातील जाऊन-येऊन होणारे प्रत्यक्ष अंतर व २० कि.मी. यापैकी जे अंतर कमी असेल त्या अंतराची एकूण कि.मी. मधून वजावट करून उर्वरित कि.मी. वर दर आकारणी केली जाते. त्यासाठी सरासरी ३०० कि.मी. पेक्षा जास्त आकारणीय कि.मी. झाले पाहिजे.
४) नैमित्तिक करारावर घेतलेल्या बसच्या दिवसाची गणना २४.०० ते ००.०० अशी केली जाते. पक्षकाराने नैमित्तिक करारावर घेतलेली बस रात्रीच २.०० वाजेपर्यंत केव्हाही परत केल्यास तो दिवस गणला जात नाही. त्यासाठी सरासरी ३०० कि.मी. पेक्षा जास्त आकारणी कि.मी. झाले पाहिजेत.
५) नैमित्तिक कराराच्या कालावधीत सरासरी दैनिक ३०० आकारणीय कि.मी. पेक्षा जास्त अंतर नैमित्तिक करार केल्यास खोळंबा आकार व चालकाचा अतिकालिक भत्ता पक्षकाराकडून वसूल केला जात नाही.

अ) कायम स्वरूपी - नैमित्तीक करारावर घेण्यात येणा-या गाडयांच्या दराबाबत.
    कारखाने, कार्यालय, खासगी कंपन्या अशाकडून मासिक अथवा आठवडा कालावधीकरिता सुट्टीचे दिवस सोडून नैमित्तिक करारावर साध्या गाडयांची मागणी आली तर अशा नैमित्तिक करारासाठी आकारावयाचे दर हे गर्दीच्या हंगामाकरिता दरानुसार संपूर्ण वर्षासाठी आकारण्यात येतात.

 

 
 
2007, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.