Photogallery
Ticket reserv
श्री. सुधाकरपंत परिचारक (मंत्री दर्जा)
अध्यक्ष
जून १९४८ मध्ये एस.टी.महामंडळाने प्रवासी वाहतूकीस सुरूवात केल्यानंतर आज ६३ व्या वर्षात पदापर्ण केलेले आहे ...            विस्तृत ...
श्री. दीपक कपूर
उपाध्यक्ष व
व्यवस्थापकीय संचालक
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्यातील जनतेस पुरेशी, किफायतशीर, नियमित व कार्यक्षम सेवा देण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे...   विस्तृत ...
नागरिक सनद
रस्ते प्रवासी वाहतूक या व्यवसायाचे नागरिक जीवनमानाशी असलेले अतूट नाते लक्षात घेऊन राष्ट्राचा / नागरिकांचा सर्वांगिण उत्कर्ष व्हावा या हेतूने केंद्र शासनाने रस्ते परिवहन महामंडळ कायदा, 1950 पारित करुन रस्ते प्रवासी वाहतूक व्यवसायाकरिता प्रत्येक राज्यात एक स्वतंत्र रस्ते प्रवासी महामंडळ कार्यान्वित करण्याची तरतूद केलेली आहे.


2010, MSRTC. All rights reserved. Site developed by National Informatics Centre, Navi Mumbai.
Ticket Reservation